MMRDA Recruitment 2019 : इंजिनीयर्ससाठी मेट्रोमध्ये बंपर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

MMRDA Recruitment 2019 : इंजिनीयर्ससाठी मेट्रोमध्ये बंपर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

mmrda.maharashtra.gov.in : MMRDA मध्ये नोकरीची मोठी संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरण म्हणजेच MMRDA मध्ये मेगा भरती आहे. एकूण 1053 जागांवर ही भरती आहे.पुढील पदांवर भरती आहे.

   पदं

स्टेशन मॅनेजर

स्टेशन कंट्रोलर

सेक्शन इंजिनिअर

ज्युनिअर इंजिनिअर

ट्रेन ऑपरेटर (Shunting)

चीफ ट्रॅफिक कंट्रोलर

ट्रॅफिक कंट्रोलर

ज्युनिअर इंजिनिअर (S&T)

सेफ्टी सुपरवाइजर-I

सेफ्टी सुपरवाइजर-II

सीनिअर सेक्शन इंजिनिअर

टेक्निशिअन-I

टेक्निशिअन-II

सीनिअर सेक्शन इंजिनिअर (Civil)

सेक्शन इंजिनिअर (Civil)

टेक्निशिअन (Civil)-I

टेक्निशिअन (Civil)-II

सीनिअर सेक्शन इंजिनिअर (E&M)

सेक्शन इंजिनिअर (E&M)

टेक्निशिअन (E&M)-I

टेक्निशिअन (E&M)-II

हेल्पर

सिनिअर सेक्शन इंजिनिअर (S&T)

सेक्शन इंजिनिअर (S&T)

टेक्निशिअन (S&T)-I

टेक्निशिअन (S&T)-II

सिक्योरिटी सुपरवाइजर

फायनांस असिस्टंट

सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)

कमर्शियल असिस्टंट

स्टोअर सुपरवाइजर

ज्युनिअर इंजिनिअर (Stores)

HR असिस्टंट-I

HR असिस्टंट-II

... म्हणून दागिन्यांच्या उद्योगाला मंदीचा फटका, हजारो नोकऱ्या संकटात

शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा हवा. प्रत्येक पदांप्रमाणे संबंधित विषयाची पदवी हवी. काही पदांसाठी रेल्वे किंवा मेट्रोमध्ये कामाचा अनुभव हवा.

महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, 'अशी' होईल निवड

वयाची अट

9 सप्टेंबर 2019पर्यंत 23 ते 46 वयोगटातला उमेदवार हवा.

नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्जाची फी खुल्या वर्गासाठी 300 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये आहे.

16 सप्टेंबर 2019पासून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 ऑक्टोबर 2019. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही mmrda.maharashtra.gov.in इथे क्लिक करा.

राज्याच्या आरोग्य विभागात नोकरीची संधी, 'या' पदांसाठी 153 जागा

दरम्यान, नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 जागांवर भरती केली जाणार आहे. या व्हेकन्सीसाठी भरती वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये होईल. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2019 आहे. ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारानं www.bhartiseva.com इथे क्लिक करावं. उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006च्या मध्ये झाला असावा.

LIVE VIDEO: उत्सवात दुर्घटना! मिरवणुकीदरम्यान इमारतीचं छत कोसळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या