जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! मुंबईतील 'या' सहकारी बँकेत मॅनेजर पदांसाठी Vacancy; तुम्ही आहात का Eligible? वाचा

क्या बात है! मुंबईतील 'या' सहकारी बँकेत मॅनेजर पदांसाठी Vacancy; तुम्ही आहात का Eligible? वाचा

कुर्ला नागरी सहकारी बँक लिमिटेड मुंबई

कुर्ला नागरी सहकारी बँक लिमिटेड मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 एप्रिल: कुर्ला नागरी सहकारी बँक लिमिटेड मुंबई (The Kurla Nagrik Sahakari Bank Ltd KNS Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (The Kurla Nagrik Sahakari Bank Ltd Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) व्यवस्थापक (Manager) शाखा व्यवस्थापक (Branch Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. प्राध्यापकांनो, जॉबची सुवर्णसंधी! CIPET औरंगाबाद इथे तुमच्यासाठी 14 जागा रिक्त व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB/ BE Computer or IT /MCA / MCM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी hrknb@yahoo.com JOB ALERT: राज्यातील ‘या’ सहकारी बँकेत 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 एप्रिल 2022

JOB TITLEThe Kurla Nagrik Sahakari Bank Ltd Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) व्यवस्थापक (Manager) शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ CA / M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB/ BE Computer or IT /MCA / MCM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ M.Com/ JAIIB/ CAIIB/ LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीhrknb@yahoo.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.knsbl.com/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात