Home /News /career /

प्राध्यापकांनो, जॉबची सुवर्णसंधी! CIPET औरंगाबाद इथे तुमच्यासाठी जागा रिक्त; आताच करा अर्ज

प्राध्यापकांनो, जॉबची सुवर्णसंधी! CIPET औरंगाबाद इथे तुमच्यासाठी जागा रिक्त; आताच करा अर्ज

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 06 एप्रिल: सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद (Central Institute of Petrochemicals Engineering & Technology Aurangabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CIPET Aurangabad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्याख्याता, सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार, प्रशिक्षक, सल्लागार प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती व्याख्याता (Lecturer) सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार (Assistant Placement Consultant) प्रशिक्षक (Instructor) सल्लागार प्रशिक्षणार्थी (Consultant Trainee) एकूण जागा - 14 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्याख्याता (Lecturer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनो, जॉबची ही सुवर्णसंधी सोडू नका; महाराष्ट्र पोलीस अकादमीत करा अप्लाय सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार (Assistant Placement Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रशिक्षक (Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सल्लागार प्रशिक्षणार्थी (Consultant Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार व्याख्याता (Lecturer) - 30,000/- - 35,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार (Assistant Placement Consultant) - 30,000/- - 35,000/- रुपये प्रतिमहिना प्रशिक्षक (Instructor) - 25,000/- - 30,000/- रुपये प्रतिमहिना सल्लागार प्रशिक्षणार्थी (Consultant Trainee) - 25,000/- - 30,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006 8वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; 'या' विकास महामंडळात करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 मे 2022
    JOB TITLECIPET Aurangabad Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीव्याख्याता (Lecturer) सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार (Assistant Placement Consultant) प्रशिक्षक (Instructor) सल्लागार प्रशिक्षणार्थी (Consultant Trainee) एकूण जागा - 14
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्याख्याता (Lecturer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार (Assistant Placement Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. प्रशिक्षक (Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सल्लागार प्रशिक्षणार्थी (Consultant Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारव्याख्याता (Lecturer) - 30,000/- - 35,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्लेसमेंट सल्लागार (Assistant Placement Consultant) - 30,000/- - 35,000/- रुपये प्रतिमहिना प्रशिक्षक (Instructor) - 25,000/- - 30,000/- रुपये प्रतिमहिना सल्लागार प्रशिक्षणार्थी (Consultant Trainee) - 25,000/- - 30,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्तासीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – 431 006
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cipet.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Aurangabad News, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या