लातूर, 06 एप्रिल: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर
(Maharashtra Nagari Sahakari Bank Limited Latur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(MNS Bank Latur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. आयटी विभाग प्रमुख, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, मायक्रो फायनान्स हेड फील्ड एक्झिक्युटिव्ह, फील्ड असोसिएट या पदांसाठी ही भरती
(Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
आयटी विभाग प्रमुख (IT Department Head)
शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
सहायक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager)
मायक्रो फायनान्स हेड फील्ड एक्झिक्युटिव्ह (Micro Finance Head Field Executive)
फील्ड असोसिएट (Field Associate)
JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील GMC मध्ये 61 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
आयटी विभाग प्रमुख (IT Department Head) - उमेदवारांनी MCA/MCM/B.E Computer, M.Sc. पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - उमेदवारांनी GDC& A पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager) - उमेदवारांनी GDC& A पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मायक्रो फायनान्स हेड फील्ड एक्झिक्युटिव्ह (Micro Finance Head Field Executive) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
फील्ड असोसिएट (Field Associate) - उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
maharashtranagaribank@gmail.com / मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512
उन्हाळ्याच्या सुटीत पुस्तकांना बनवा तुमचे मित्र; 'ही' IMP पुस्तकं एकदा वाचाच
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 एप्रिल 2022
JOB TITLE | MNS Bank Latur Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | आयटी विभाग प्रमुख (IT Department Head)
शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
सहायक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager)
मायक्रो फायनान्स हेड फील्ड एक्झिक्युटिव्ह (Micro Finance Head Field Executive)
फील्ड असोसिएट (Field Associate) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | आयटी विभाग प्रमुख (IT Department Head) - उमेदवारांनी MCA/MCM/B.E Computer, M.Sc. पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) - उमेदवारांनी GDC& A पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच अनुभव असणं आवश्यक आहे.
सहायक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager) - उमेदवारांनी GDC& A पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
मायक्रो फायनान्स हेड फील्ड एक्झिक्युटिव्ह (Micro Finance Head Field Executive) - उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
फील्ड असोसिएट (Field Associate) - उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | maharashtranagaribank@gmail.com / मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
maharashtranagaribank@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.