जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: स्वामीनारायण स्कूल नागपूर इथे शिक्षकांच्या 52 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

JOB ALERT: स्वामीनारायण स्कूल नागपूर इथे शिक्षकांच्या 52 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

स्वामीनारायण स्कूल नागपूर भरती

स्वामीनारायण स्कूल नागपूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जानेवारी: स्वामीनारायण स्कूल नागपूर (Swaminarayan School Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Swaminarayan School Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक पीआरटी, माध्यमिक टीजीटी, उच्च माध्यमिक टीजीटी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या पदांसाठी ही भरती (Teachers jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख 15 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    पूर्व प्राथमिक (Pre Primary PPRT) प्राथमिक पीआरटी (Primary Teacher PRT) माध्यमिक टीजीटी (Secondary Teacher TGT) उच्च माध्यमिक टीजीटी शिक्ष (Higher Secondary Teacher PGT) शिक्षकेतर कर्मचारी (Non Teaching Staff) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्व प्राथमिक (Pre Primary PPRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation & Montessori पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. नोकरीची सुवर्णसंधी! भारत राखीव बटालियनमध्ये 7वी पास उमेदवारांसाठी भरती प्राथमिक पीआरटी (Primary Teacher PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed. / BCA / MCA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. माध्यमिक टीजीटी (Secondary Teacher TGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण आणि B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उच्च माध्यमिक टीजीटी शिक्ष (Higher Secondary Teacher PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण आणि B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. शिक्षकेतर कर्मचारी (Non Teaching Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: पुण्यातील ‘या’ आर्मी कॉलजेमध्ये विविध पदांसाठी भरती; होणार मुलाखत अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जानेवारी 2022

JOB TITLESwaminarayan School Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपूर्व प्राथमिक (Pre Primary PPRT) प्राथमिक पीआरटी (Primary Teacher PRT) माध्यमिक टीजीटी (Secondary Teacher TGT) उच्च माध्यमिक टीजीटी शिक्ष (Higher Secondary Teacher PGT) शिक्षकेतर कर्मचारी (Non Teaching Staff)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपूर्व प्राथमिक (Pre Primary PPRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation & Montessori पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्राथमिक पीआरटी (Primary Teacher PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed. / BCA / MCA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. माध्यमिक टीजीटी (Secondary Teacher TGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण आणि B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उच्च माध्यमिक टीजीटी शिक्ष (Higher Secondary Teacher PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण आणि B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. शिक्षकेतर कर्मचारी (Non Teaching Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख15 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bapsschoolngp.org/Career.html या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात