Home /News /career /

JOB ALERT: पुण्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्ससाठी Jobs: इथे लगेच करा अप्लाय

JOB ALERT: पुण्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्ससाठी Jobs: इथे लगेच करा अप्लाय

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग भरती

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 02 फेब्रुवारी: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे (Zilla Parishad Pune – Rural Water Supply Department) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिक तज्ञ, अभियांत्रिक समन्वयक या पदांसाठी ही भरती (Engineers jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   अभियांत्रिक तज्ञ (Engineering Expert) अभियांत्रिक समन्वयक (Engineering Coordinator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिक तज्ञ (Engineering Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पाणी पौरवठा विभागात काम करण्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. Retirement नंतर बोरिंग जीवन जगू नका; करा हे पार्ट टाइम जॉब्स; कमवा भरघोस पैसे अभियांत्रिक समन्वयक (Engineering Coordinator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पाणी पौरवठा विभागात काम करण्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इतकं मिळणार ग्रेड पे अभियांत्रिक तज्ञ (Engineering Expert) - 6,600/- रुपये प्रतिमहिना अभियांत्रिक समन्वयक (Engineering Coordinator) - 5,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हा परिषद पुणे. JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील क्षयरोग नियंत्रण समितीत 25,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 फेब्रुवारी 2022
  JOB TITLEZP Pune Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीअभियांत्रिक तज्ञ (Engineering Expert) अभियांत्रिक समन्वयक (Engineering Coordinator)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिक तज्ञ (Engineering Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पाणी पौरवठा विभागात काम करण्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अभियांत्रिक समन्वयक (Engineering Coordinator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पाणी पौरवठा विभागात काम करण्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  इतकं मिळणार ग्रेड पेअभियांत्रिक तज्ञ (Engineering Expert) - 6,600/- रुपये प्रतिमहिना अभियांत्रिक समन्वयक (Engineering Coordinator) - 5,400/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताजिल्हा परिषद पुणे.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://punezp.mkcl.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Jobs, Pune

  पुढील बातम्या