जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त; थेट होणार मुलाखत

JOB ALERT: राज्यातील 'या' फार्मसी कॉलेजमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त; थेट होणार मुलाखत

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर भरती

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लातूर, 03 फेब्रुवारी: गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर (Godavari Pharmacy Institute Latur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Godavari Institute of Pharmacy Latur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, संगणक तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, शिपाई या पदांसाठी ही भरती (Professors Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती  प्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) व्याख्याता (Lecturer) संगणक तंत्रज्ञ (Computer Technician) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) शिपाई (Peon) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Pharm/ Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नोकरी आणि व्यवसायात भरघोस यश मिळवायचंय? मग ‘या’ टिप्स ठरतील वरदान; वाचा सविस्तर सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्याख्याता (Lecturer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Pharm/ M.Tech/ MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. संगणक तंत्रज्ञ (Computer Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc / Msc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.Pharm/ B.Sc/ HSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.Pharm/ B.Sc/ HSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्पा, लातूर नांदेड हायवे, जिल्हा लातूर- 413512 खूशखबर! डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी मुलाखतीची तारीख - 06 फेब्रुवारी 2022

JOB TITLEGodavari Institute of Pharmacy Latur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) व्याख्याता (Lecturer) संगणक तंत्रज्ञ (Computer Technician) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) शिपाई (Peon)
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तागोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्पा, लातूर नांदेड हायवे, जिल्हा लातूर- 413512
मुलाखतीची तारीख 06 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इhttps://drive.google.com/file/d/1yzae66zXgPS7YIUqyBtubegRg8dW6cBL/view ला भेट द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात