Home /News /career /

खूशखबर! पुणे महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; तब्बल दीड लाख रुपये मिळणार पगार

खूशखबर! पुणे महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; तब्बल दीड लाख रुपये मिळणार पगार

पुणे महानगरपालिकेत भरती

पुणे महानगरपालिकेत भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवरी 2022 असणार आहे.

    पुणे, 15 जानेवारी: पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक / निदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (Professors jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवरी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor,) शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) वरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ निवासी (Junior Resident) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. येत्या आर्थिक वर्षात 'या' तीन IT कंपन्यांमध्ये एक लाखांहून अधिक भरती सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,20,000/- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 70,000/- शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) - 50,000/- वरिष्ठ निवासी (Senior Resident) - 59,000/- ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा संपूर्ण पत्ता भरती कक्ष टेंडर सेलच्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे Career Tips: कोणत्याही कोर्टात न्यायाधीश होण्यासाठी काय पात्रता आवश्यक? वाचा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जानेवरी 2022
    JOB TITLE  Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022
    या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor,) शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) वरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ निवासी (Junior Resident)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS /DNB पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,20,000/- सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 70,000/- शिक्षक / निदर्शक (Teacher / Instructor) - 50,000/- वरिष्ठ निवासी (Senior Resident) - 59,000/-
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा संपूर्ण पत्ता भरती कक्ष टेंडर सेलच्या समोर तळमजला, पुणेमहानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या