Home /News /career /

खूशखबर! डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी; इतका मिळणार Stipend

खूशखबर! डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी; इतका मिळणार Stipend

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ  भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 02 फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Latur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Latur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ अभियंता पदवीधर आणि शिकाऊ अभियंता डिप्लोमा या पदांसाठी ही भरती (Government Apprentice in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) एकूण जागा - 26 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे 2019 नंतर पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. प्राध्यापकांनो, राज्यातील 'या' कॉलेजमध्ये तुम्हालाही मिळेल नोकरी; असा करा अर्ज शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे 2019 नंतर पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे कमीतकमी 14 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. तर यासाठी कोणतीही वयाची अट नसणार आहे. इतका मिळणार Stipend शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) - 9000/- रुपये प्रतिमहिना शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) - 8000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो महाभरती! ई गव्हर्नन्स महाराष्ट्र इथे 361 पदांसाठी जॉबची सुवर्णसंधी; इथे करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022
    JOB TITLEMahavitaran Latur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीशिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) एकूण जागा - 26
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे 2019 नंतर पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे 2019 नंतर पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
    वयोमर्यादाकमीतकमी 14 वर्ष पूर्ण असणं आवश्यक
    इतका मिळणार Stipendशिकाऊ अभियंता पदवीधर (Apprentices Engineer Degree Diploma) - 9000/- रुपये प्रतिमहिना शिकाऊ अभियंता डिप्लोमा (Apprentices Engineer Diploma) - 8000/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    First published:

    Tags: Career, Jobs, Latur, Mseb

    पुढील बातम्या