मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 285 जागांसाठी मोठी पदभरती; लगेच करा अप्लाय

Job Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 285 जागांसाठी मोठी पदभरती; लगेच करा अप्लाय

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 12 डिसेंबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही पदांच्या तब्बल 285 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. एक्स-रे सायंटिस्ट, टीबी आणि चेस्ट फिजिशियन, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एएनएम या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

एक्स-रे सायंटिस्ट (X-Ray Scientist)

टीबी आणि चेस्ट फिजिशियन (T.B and Chest Physician)

मेडिकल ऑफिसर (Medical Officer)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

स्टॅटिस्टिकल असिस्टंट (Statistical Assistant)

लॅब टेक्निशियन (Lab Technician)

फार्मासिस्ट (Pharmacist)

एएनएम (ANM)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एक्स-रे सायंटिस्ट (X-Ray Scientist) - उमेदवाराचं रेडिओलॉजीमध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

टीबी आणि चेस्ट फिजिशियन (T.B and Chest Physician) - उमेदवाराचं MDपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) - MBBS प्रयन्त्नशिक्षण झालं असणं अवाश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) - BSc नर्सिंग किंवा GNM कोर्स पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

स्टॅटिस्टिकल असिस्टंट (Statistical Assistant) - BSc स्टॅटेस्टिक्स पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे

लॅब टेक्निशियन (Lab Technician) - BSc पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे

फार्मासिस्ट (Pharmacist) - बी. फार्म जिंव्हा डी. फार्मपर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे

एएनएम (ANM) - ANM पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे

सुवर्णसंधी! राज्याच्या ECHS विभागात तब्बल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 300/- रुपये

मागासवर्गासाठी - 150/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

IIT Bombay Recruitment: IIT मुंबईमध्ये 'या' महत्त्वाच्या पदांसाठी Vacancy

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 डिसेंबर 2021

JOB TITLEPCMC Recruitment 2021
या पदांसाठी भरतीएक्स-रे सायंटिस्ट (X-Ray Scientist) टीबी आणि चेस्ट फिजिशियन (T.B and Chest Physician) मेडिकल ऑफिसर (Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) स्टॅटिस्टिकल असिस्टंट (Statistical Assistant) लॅब टेक्निशियन (Lab Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) एएनएम (ANM)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवएक्स-रे सायंटिस्ट (X-Ray Scientist) - उमेदवाराचं रेडिओलॉजीमध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. टीबी आणि चेस्ट फिजिशियन (T.B and Chest Physician) - उमेदवाराचं MDपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मेडिकल ऑफिसर (Medical Officer) - MBBS प्रयन्त्नशिक्षण झालं असणं अवाश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - BSc नर्सिंग किंवा GNM कोर्स पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. स्टॅटिस्टिकल असिस्टंट (Statistical Assistant) - BSc स्टॅटेस्टिक्स पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे लॅब टेक्निशियन (Lab Technician) - BSc पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे फार्मासिस्ट (Pharmacist) - बी. फार्म जिंव्हा डी. फार्मपर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे एएनएम (ANM) - ANM पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. तसंच कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 300/- रुपये मागासवर्गासाठी - 150/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Pimpri chinchavad, जॉब