जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे भरती; 18,000 रुपये मिळणार पगार

JOB ALERT: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई इथे भरती; 18,000 रुपये मिळणार पगार

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई भरती

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जानेवारी: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई (ICMR- National Institute for Research in Reproductive Health) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIRRH Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. फील्ड वर्कर, प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    फील्ड वर्कर ( Field Worker) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फील्ड वर्कर ( Field Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी पास विषय आणि BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, आता ‘या’ हटके ब्रांचेसमध्ये करा Engineering; मिळेल भरघोस पगार प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी पास विषय आणि BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार फील्ड वर्कर ( Field Worker) - 18,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 31,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: बारामती नगर परिषद इथे शिक्षक पदांसाठी होणार भरती; लगेच करू शकता अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2022

JOB TITLE NIRRH Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीफील्ड वर्कर ( Field Worker) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवफील्ड वर्कर ( Field Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी पास विषय आणि BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी पास विषय आणि BSW (बॅचलर ऑफ सोशल वर्क) मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारफील्ड वर्कर ( Field Worker) - 18,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - 31,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 10 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://projectappli.nirrh.res.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात