मुंबई, 02 जानेवारी: बारामती नगर परिषद (Baramati Municipal Council, Board of Education) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Baramati Nagarparishad Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिक्षक आणि दाई या पदांसाठी ही भरती (Teachers jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
शिक्षक (Teacher)
दाई Other Posts)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शिक्षक (Teacher) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी D.ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, महाविद्यालयांतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी इंग्रजी मिडीयममध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना नगरपरिषदेत शिक्षक कामाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
JOB ALERT: स्वामीनारायण स्कूल नागपूर इथे शिक्षकांच्या 52 जागांसाठी भरती
दाई Other Posts) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिवीक्षणिक संस्थेच्या शाळांमधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना नगर [परिषदेतील संबंधित कामाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7., बारामती
नोकरीची सुवर्णसंधी! भारत राखीव बटालियनमध्ये 7वी पास उमेदवारांसाठी भरती
मुलाखतीची तारीख - 17 जानेवारी 2022
JOB TITLE | Baramati Nagarparishad Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | शिक्षक (Teacher) दाई Other Posts) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शिक्षक (Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी D.ed. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, महाविद्यालयांतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इंग्रजी मिडीयममध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नगरपरिषदेत शिक्षक कामाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दाई Other Posts) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिवीक्षणिक संस्थेच्या शाळांमधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना नगर [परिषदेतील संबंधित कामाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7., बारामती |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://baramatimunicipalcouncil.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब