मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: तुम्हालाही Typing येत असेल तर NHM नाशिक इथे लगेच करा अप्लाय; अर्जाची उद्या शेवटची तारीख

Job Alert: तुम्हालाही Typing येत असेल तर NHM नाशिक इथे लगेच करा अप्लाय; अर्जाची उद्या शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.

नाशिक, 06 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक (National Health Mission Nashik) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Nashik Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (ब्लॉक / जिल्हा, ब्लॉक फॅसिलिटेटर (आशा कार्यक्रम) या पदांसाठी ही भरती (Jobs in Nashik) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer Block) District)

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer District)

ब्लॉक फॅसिलिटेटर आशा कार्यक्रम (Block Facilitator Asha Program)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer Block) District) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये 2,20,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer District) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कोरोना काळातील सेवेचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ब्लॉक फॅसिलिटेटर आशा कार्यक्रम (Block Facilitator Asha Program) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी MSCIT चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer Block) District) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer District) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ब्लॉक फॅसिलिटेटर आशा कार्यक्रम (Block Facilitator Asha Program) - 7,500/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक

उमेदवारांनो, सरकारी नोकरीसह लाखो रुपये पगाराची संधी; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2021

JOB TITLENHM Nashik Recruitment 2021
या पदांसाठी भरतीब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer Block) District) ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer District) ब्लॉक फॅसिलिटेटर आशा कार्यक्रम (Block Facilitator Asha Program)
शैक्षणिक पात्रता  ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer Block) District) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer District) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोरोना काळातील सेवेचा अनुभव असणं आवश्यक आहे. ब्लॉक फॅसिलिटेटर आशा कार्यक्रम (Block Facilitator Asha Program) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी आणि इंग्लिश टायपिंगचं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT चा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगार ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer Block) District) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (Block Community Mobilizer District) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ब्लॉक फॅसिलिटेटर आशा कार्यक्रम (Block Facilitator Asha Program) - 7,500/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Nashik, जॉब