मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Indian Coast Guard Recruitment: उमेदवारांनो, सरकारी नोकरीसह लाखो रुपये पगाराची संधी; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

Indian Coast Guard Recruitment: उमेदवारांनो, सरकारी नोकरीसह लाखो रुपये पगाराची संधी; या पदांसाठी लगेच करा अप्लाय

भारतीय तटरक्षक दल भरती

भारतीय तटरक्षक दल भरती

भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज (Website for Indian Coast Guard jobs) करू शकतात

मुंबई, 05 डिसेंबर: भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard Recruitment 2021) मध्ये असिस्टंट कमांडंट (गट 'अ' राजपत्रित अधिकारी) पदांसाठी रिक्त जागा जारी करण्यात आल्या आहेत. यासाठी (jobs in Indian Coast Guard) अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच सोमवार 06 डिसेंबरपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे असे उमेदवार (How to apply for Indian Coast Guard) भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज (Website for Indian Coast Guard jobs) करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.

या पदांसाठी भरती   

GD, CPL (SSA) – 40 पदे

तांत्रिक (अभियांत्रिकी), तांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

GD, CPL (SSA) –

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदवीधर असावेत.

याशिवाय, तुम्ही गणित आणि भौतिकशास्त्रात 60% गुणांसह इंटरमिजिएट किंवा 12वी उत्तीर्ण केलेले असावे.

Bank Jobs: राज्यातील 'या' अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी Vacancy

कमर्शियल पायलट प्रवेश –

उमेदवार 60% गुणांसह 12 वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण असावा. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) द्वारे जारी केलेला / वैध व्यावसायिक पायलट परवाना (CPL) असावा.

तांत्रिक (अभियांत्रिकी), तांत्रिक (इलेक्ट्रिकल) –

एकूण 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक.

अभियांत्रिकी शाखा: नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल किंवा मरीन किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन किंवा मेटलर्जी किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेसमध्ये पदवी आवश्यक.

इलेक्ट्रिक शाखा: इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी आवश्यक.

वयोमर्यादा

जनरल ड्युटी – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 (दोन्ही तारखांसह)

कमर्शियल पायलट एंट्री (CPL-SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान (दोन्ही तारखांसह).

तांत्रिक (अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 (दोन्ही तारखांसह)

Government Job: पुण्यातील महासंचालक संरक्षण संपदेत तब्बल 97 जागांसाठी होणार भरती

ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 06 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2021

JOB TITLEIndian Coast Guard Recruitment 2021
या पदांसाठी भरतीGD, CPL (SSA) – 40 पदे तांत्रिक (अभियांत्रिकी), तांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 पदे
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव GD, CPL (SSA) – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदवीधर असावेत. याशिवाय, तुम्ही गणित आणि भौतिकशास्त्रात 60% गुणांसह इंटरमिजिएट किंवा 12वी उत्तीर्ण केलेले असावे. कमर्शियल पायलट प्रवेश – उमेदवार 60% गुणांसह 12 वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण असावा. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) द्वारे जारी केलेला / वैध व्यावसायिक पायलट परवाना (CPL) असावा. तांत्रिक (अभियांत्रिकी), तांत्रिक (इलेक्ट्रिकल) – एकूण 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक. अभियांत्रिकी शाखा: नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल किंवा मरीन किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन किंवा मेटलर्जी किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेसमध्ये पदवी आवश्यक. इलेक्ट्रिक शाखा: इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी आवश्यक.
वयोमर्यादाजनरल ड्युटी – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 (दोन्ही तारखांसह) कमर्शियल पायलट एंट्री (CPL-SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान (दोन्ही तारखांसह). तांत्रिक (अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 (दोन्ही तारखांसह)
अर्जाची सुरुवात06 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindiancoastguard.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Indian navy, जॉब