मराठी बातम्या /बातम्या /करिअर /AIIMS Recruitment: 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये प्राध्यापकांसाठी तब्बल 2,20,000 रुपये पगाराची नोकरी; ही पात्रता असणं आवश्यक

AIIMS Recruitment: 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये प्राध्यापकांसाठी तब्बल 2,20,000 रुपये पगाराची नोकरी; ही पात्रता असणं आवश्यक

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 05 डिसेंबर: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर (AIIMS Nagpur) ने प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ज्या उमेदवारांना प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक बनायचे आहे त्यांनी एम्स (AIIMS Nagpur Recruitment) नागपूरच्या https://aiimsnagpur.edu.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. तसंच ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor) - एकूण जागा 4

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - एकूण जागा 8

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 20

शैक्षणिक पात्रता 

प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी MD/MS किंवा मान्यताप्राप्त संबंधित पात्रता त्याच्या समतुल्य विषयांमध्ये पदव्युउट शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - उमेदवारांनी MD/MS किंवा मान्यताप्राप्त संबंधित पात्रता त्याच्या समतुल्य विषयांमध्ये पदव्युउट शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - उमेदवारांनी MD/MS किंवा मान्यताप्राप्त संबंधित पात्रता त्याच्या समतुल्य विषयांमध्ये पदव्युउट शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

नोकरीची सुवर्णसंधी! 'या' आयुर्वेदिक कॉलेजमध्ये विविध पदांच्या 30 जागांसाठी Jobs

कामाचा अनुभव

प्राध्यापक (Professor) - मान्यताप्राप्त क्षेत्रात चौदा वर्षांचा अध्यापन आणि/किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - मान्यताप्राप्त मध्ये सहा वर्षांचा अध्यापन आणि/किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - मान्यताप्राप्त मध्ये तीन वर्षांचा अध्यापन आणि/किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्राध्यापक (Professor) - 1,68,900/- - 2,20,400/- रुपये प्रतिमहिना

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,38,300/- - 2,09, 200/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,01,500/- - 1,67,400/= रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक-2, सेक्टर-20, मिहान, नागपूर-441108

काय सांगता! 'या' IT कंपनीचे CEO दररोज 5 कर्मचाऱ्यांसोबत घालवतात वेळ; वाचा कारण

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 जानेवारी 2022

JOB TITLE
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) - एकूण जागा 4 सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - एकूण जागा 8 सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 20
शैक्षणिक पात्रता प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी MD/MS किंवा मान्यताप्राप्त संबंधित पात्रता त्याच्या समतुल्य विषयांमध्ये पदव्युउट शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - उमेदवारांनी MD/MS किंवा मान्यताप्राप्त संबंधित पात्रता त्याच्या समतुल्य विषयांमध्ये पदव्युउट शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - उमेदवारांनी MD/MS किंवा मान्यताप्राप्त संबंधित पात्रता त्याच्या समतुल्य विषयांमध्ये पदव्युउट शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
कामाचा अनुभवप्राध्यापक (Professor) - मान्यताप्राप्त क्षेत्रात चौदा वर्षांचा अध्यापन आणि/किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - मान्यताप्राप्त मध्ये सहा वर्षांचा अध्यापन आणि/किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - मान्यताप्राप्त मध्ये तीन वर्षांचा अध्यापन आणि/किंवा संशोधनाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारप्राध्यापक (Professor) - 1,68,900/- - 2,20,400/- रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,38,300/- - 2,09, 200/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,01,500/- - 1,67,400/= रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्तासंचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक-2, सेक्टर-20, मिहान, नागपूर-441108

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://aiimsnagpur.edu.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: AIIMS, Career opportunities, जॉब