जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: नांदेडच्या ग्रामीण दंत महाविद्यालयात तब्बल 99 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

JOB ALERT: नांदेडच्या ग्रामीण दंत महाविद्यालयात तब्बल 99 जागांसाठी भरती; इथे पाठवा अर्ज

नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय भरती

नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 जानेवारी: नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय (Nanded Rural Dental College & Research Center) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nanded Rural Dental College Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डीन / प्राचार्य. प्राध्यापक, वाचक, व्याख्याता, शिक्षक या पदांसाठी ही भरती (Professors jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    डीन / प्राचार्य (Dean / Principal) प्राध्यापक (Professor) वाचक (Reader) व्याख्याता (Lecturer) शिक्षक (Tutor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डीन / प्राचार्य (Dean / Principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त प्राध्यापक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: रयत शिक्षण संस्थेत ‘या’ पदांच्या तब्बल 616 जागांसाठी भरती; करा अर्ज प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त प्राध्यापक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. वाचक (Reader) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त Reader म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. व्याख्याता (Lecturer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त Lecturer म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. शिक्षक (Tutor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त tutor म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड, नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, पांगरी गाव, एस.आर.टी.एम. विद्यापीठ, ता. & जिल्हा. नांदेड – 431606 Government Jobs: तपास यंत्रणा CBI मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी करतेय भरती; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2022

JOB TITLENanded Rural Dental College Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडीन / प्राचार्य (Dean / Principal) प्राध्यापक (Professor) वाचक (Reader) व्याख्याता (Lecturer) शिक्षक (Tutor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवडीन / प्राचार्य (Dean / Principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त प्राध्यापक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 5 वर्षांपेक्षा जास्त प्राध्यापक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. वाचक (Reader) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त Reader म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. व्याख्याता (Lecturer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त Lecturer म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. शिक्षक (Tutor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समतुल्य पात्रता पदवी घेतली असणं आवश्यक आहे. या विषयातील पदव्युत्तर पात्रता / राष्ट्रीय मंडळाची पदविका घेतली असणं आवश्यक आहे. तसंच डेंटल इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षांपेक्षा जास्त tutor म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्तासंचालक, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड, नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय व संशोधन केंद्र, पांगरी गाव, एस.आर.टी.एम. विद्यापीठ, ता. & जिल्हा. नांदेड – 431606

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://nrdcrcn.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात