Home /News /career /

Government Jobs: तपास यंत्रणा CBI मुंबईमध्ये 'या' पदांसाठी करतेय भरती; तब्बल 40,000 मिळेल पगार

Government Jobs: तपास यंत्रणा CBI मुंबईमध्ये 'या' पदांसाठी करतेय भरती; तब्बल 40,000 मिळेल पगार

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई भरती

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    मुंबई, 06 जानेवारी: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई (Central Bureau Of Investigation Mumbai Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CBI Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सल्लागार या पदांसाठी ही भरती (Central government jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज (How to apply for CBI Jobs) करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   सल्लागार (Consultant) - एकूण जागा 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सल्लागार (Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आबश्यक आहे. उमेदवारांना पोलीस निरीक्षक किंवा त्याहून मोठ्या पदावरून निवृत्त असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्यातील 'या' GMC मध्ये 63 जागांसाठी भरती; मुलाखती झाल्या सुरु कामाचा अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पोलीस निरिक्षक किंवा त्यावरील पदांवर असताना कायद्याचा आणि कामाचा अनुभव असणं आवश्यकी आहे. तसंच उमेदवारांना कायदा, कोर्ट, कोर्टाचं कामकाज आणि पैरवी याबाबत शंखोल अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. यासोबत इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत. अशी होणार उमेदवारांची निवड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुइरुवातील ऑनलाईन किंबवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अनुभवानुसार आणि पात्रतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड किंवा शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडी शाखा प्रमुख सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँटी करप्शन शाखा 9वा मजला, सी-35ए, जी-ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 098 / hobacmum@cbi.gov.in Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत 'या' पदांसाठी करतेय भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2022
    JOB TITLE CBI Mumbai Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसल्लागार (Consultant) - एकूण जागा 04
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सल्लागार (Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आबश्यक आहे. उमेदवारांना पोलीस निरीक्षक किंवा त्याहून मोठ्या पदावरून निवृत्त असणं आवश्यक आहे.
    कामाचा अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पोलीस निरिक्षक किंवा त्यावरील पदांवर असताना कायद्याचा आणि कामाचा अनुभव असणं आवश्यकी आहे. तसंच उमेदवारांना कायदा, कोर्ट, कोर्टाचं कामकाज आणि पैरवी याबाबत शंखोल अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार40,000 रुपये प्रतिमहिना
    अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडीशाखा प्रमुख सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँटी करप्शन शाखा 9वा मजला, सी-35ए, जी-ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 098 / hobacmum@cbi.gov.in
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://cbi.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, CBI, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या