Home /News /career /

Job Alert: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 'या' पदांच्या 16 जागांसाठी Vacancy; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

Job Alert: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 'या' पदांच्या 16 जागांसाठी Vacancy; या पत्त्यावर थेट होणार मुलाखत

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2021 असणार आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पोस्ट डॉक्टरेट फेलो या पदांसाठी ही भरती (Kolhapur University Recruitment) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    पोस्ट डॉक्टरेट फेलो (Post Doctoral Fellow) - एकूण जागा 16 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पोस्ट डॉक्टरेट फेलो (Post Doctoral Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Job Alert: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे 'या' पदांच्या 97 जागांसाठी भरती इतका मिळणार पगार पोस्ट डॉक्टरेट फेलो (Post Doctoral Fellow) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता संबंधित विभाग, शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर-416004 Job Alert: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई इथे 14 जागांसाठी नोकरीची संधी मुलाखतीची तारीख - 23 डिसेंबर 2021
    JOB TITLE Shivaji University Recruitment 2021
    या पदांसाठी भरती पोस्ट डॉक्टरेट फेलो (Post Doctoral Fellow) - एकूण जागा 16
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पोस्ट डॉक्टरेट फेलो (Post Doctoral Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    इतका मिळणार पगार पोस्ट डॉक्टरेट फेलो (Post Doctoral Fellow) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीचा पत्ता संबंधित विभाग, शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर-416004
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.unishivaji.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या