मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई इथे 14 जागांसाठी नोकरीची संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अर्ज

Job Alert: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई इथे 14 जागांसाठी नोकरीची संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अर्ज

खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती

खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 16 डिसेंबर: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई (The Khadi and Village Industries Commission Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (KVIC Mumbai Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

यंग प्रोफेशनल (Young Professionals) - एकूण जागा 14

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

यंग प्रोफेशनल (Young Professionals) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारांना दहावी आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

पदांनुसार विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

कायद्याच्या यांग प्रोफेशनल्सनी कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

Job Alert: मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे इथे 'या' पदांच्या 97 जागांसाठी भरती

इतका मिळणार पगार

यंग प्रोफेशनल (Young Professionals) - 25,000 - 30,000 रुपये प्रतिमहिना

तसंच उमेदवारांच्या मुलाखतीतील परफॉर्मन्सनुसार, शिक्षांननुसार 2,500 - 3,000 प्रतिमहिना देण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 27 वर्षांच्या अधिक असायला नको.

हे स्किल्स असणं आवश्यक

उमेदवारांना कम्प्युटरचं आणि MS- Office चं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे चांगला कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 जानेवारी 2022

JOB TITLEKVIC Mumbai Recruitment 2021 – 2022
या पदांसाठी भरतीयंग प्रोफेशनल (Young Professionals) - एकूण जागा 14
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यंग प्रोफेशनल (Young Professionals) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारांना दहावी आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पदांनुसार विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. कायद्याच्या यांग प्रोफेशनल्सनी कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारयंग प्रोफेशनल (Young Professionals) - 25,000 - 30,000 रुपये प्रतिमहिना तसंच उमेदवारांच्या मुलाखतीतील परफॉर्मन्सनुसार, शिक्षांननुसार 2,500 - 3,000 प्रतिमहिना देण्यात येणार आहेत.
हे स्किल्स असणं आवश्यकउमेदवारांना कम्प्युटरचं आणि MS- Office चं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे चांगला कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.kvic.gov.in/kvicres/vacancies.php या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब