जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: पुण्यतील 'या' सहकारी बँकेत मॅनेजर पदांसाठी होणार पदभरती; पात्र असाल तर करा Apply

JOB ALERT: पुण्यतील 'या' सहकारी बँकेत मॅनेजर पदांसाठी होणार पदभरती; पात्र असाल तर करा Apply

पवना सहकारी बँक पुणे (

पवना सहकारी बँक पुणे (

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च: पवना सहकारी बँक पुणे (Pavana Sahakari Bank Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pavana Sahakari Bank Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे IT व्यवस्थापक, IT सहाय्यक व्यवस्थापक, HR व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती IT व्यवस्थापक (Manager IT) IT सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager IT) HR व्यवस्थापक (HR Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव IT व्यवस्थापक (Manager IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी कम्प्युटर किंवा IT मध्ये इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे] सुवर्णसंधी! ‘या’ जिल्ह्यातील महावितरणमध्ये तब्बल 183 जागांसाठी भरतीची घोषणा IT सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी कम्प्युटर किंवा IT मध्ये इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. HR व्यवस्थापक (HR Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी HR मध्ये MBA केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता अध्यक्ष, पवना सहकारी बँक लि. प्लॉट नं. सी-20, एच-ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, ऑटो क्लस्टरजवळ, चिंचवड, पुणे-411019 Career Tips: SDO म्हणजे नक्की काय? अशाप्रकारे SDO होऊन सरकारी क्षेत्रात करा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022

JOB TITLEPavana Sahakari Bank Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीIT व्यवस्थापक (Manager IT) IT सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager IT) HR व्यवस्थापक (HR Manager)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवIT व्यवस्थापक (Manager IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी कम्प्युटर किंवा IT मध्ये इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. IT सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी कम्प्युटर किंवा IT मध्ये इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. HR व्यवस्थापक (HR Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांनी HR मध्ये MBA केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताअध्यक्ष, पवना सहकारी बँक लि. प्लॉट नं. सी-20, एच-ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, ऑटो क्लस्टरजवळ, चिंचवड, पुणे-411019

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pavanabank.com/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात