जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांनो ही संधी सोडू नका; ICT मुंबई इथे 25,000 रुपये पगाराची नोकरी

JOB ALERT: ग्रॅज्युएट उमेदवारांनो ही संधी सोडू नका; ICT मुंबई इथे 25,000 रुपये पगाराची नोकरी

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्याई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 मार्च: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (Institute of Chemical Technology Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ICT Mumbai Recruitment 2022) करण्यात आली आहे. प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह, प्रोजेक्ट इंटर्न, प्रकल्प अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्याई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive) प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern) प्रकल्प अभियंता (Project Engineer) एकूण जागा - 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी I.T.I. (Fitter) आणि Diploma in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी पुण्यातील स्टार्टअप ठरणार संजीवनी? काय आहे संकल्पना? प्रकल्प अभियंता (Project Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E Chemical Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Chemistry पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. फ्रेशर्स उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. इतका मिळणार पगार प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive) - 25,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प अभियंता (Project Engineer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern) - 10,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठ्वण्याचा ई-मेल आयडी ar.adm@staff.ictmumbai.edu.in with cc to cco.ceb@ictmumbai.edu.in खूशखबर! MPSC तर्फे अधिकारी पदांच्या तब्बल 224 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 मार्च 2022

JOB TITLEICT Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive) प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern) प्रकल्प अभियंता (Project Engineer) एकूण जागा - 04
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी I.T.I. (Fitter) आणि Diploma in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प अभियंता (Project Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E Chemical Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Chemistry पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. फ्रेशर्स उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.
इतका मिळणार पगारप्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive) - 25,000/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प अभियंता (Project Engineer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern) - 10,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठ्वण्याचा ई-मेल आयडीar.adm@staff.ictmumbai.edu.in with cc to cco.ceb@ictmumbai.edu.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ictmumbai.co.in/employeeApplicantRegistration.htm?flag=1 या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात