Home /News /career /

तुमचंही शिक्षण कॉमर्समध्ये झालंय? मग राज्यातील 'या' सहकारी सोसायटीत Vacancy; लगेच पाठवा अर्ज

तुमचंही शिक्षण कॉमर्समध्ये झालंय? मग राज्यातील 'या' सहकारी सोसायटीत Vacancy; लगेच पाठवा अर्ज

जनता हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड कोल्हापूर भरती

जनता हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड कोल्हापूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Clerk jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे.

  कोल्हापूर, 12 जानेवारी: जनता हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड कोल्हापूर (Janata Co Op Housing Finance Society Ltd Ajara Kolhapur) इथे लवकरच कॉमर्समध्ये पदवी असलेल्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Janata Housing Finance Society Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शाखाधिकारी, लिपिक, शिपाई या पदांसाठी ही भरती (bank jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Clerk jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    शाखाधिकारी (Branch Officer) - एकूण जागा 05 लिपिक (Clerk) - एकूण जागा 10 शिपाई (Peon) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शाखाधिकारी (Branch Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.कॉम किंवा एम.कॉम किंवा MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, महाविद्यालयांतून आणि विद्यापीठतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित शाखाधिकारी पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: राज्यातील 'या' ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये इंजिनिअर्ससाठी जॉब्स लिपिक (Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.कॉम किंवा एम.कॉम किंवा MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, महाविद्यालयांतून आणि विद्यापीठतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्लर्क पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठ्वणायचा संपूर्ण पत्ता जनता को ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, आजरा, कोल्हापूर 416505 JOB ALERT: मुंबईच्या ESIC हॉस्पिटलमध्ये 'या' पदांच्या 24 जागा रिक्त; 67,700 पगार अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2022
  JOB TITLE Janata Housing Finance Society Kolhapur Recruitment 2022
  या पदांसाठी भरती शाखाधिकारी (Branch Officer) - एकूण जागा 05 लिपिक (Clerk) - एकूण जागा 10 शिपाई (Peon) - एकूण जागा 07
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शाखाधिकारी (Branch Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.कॉम किंवा एम.कॉम किंवा MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, महाविद्यालयांतून आणि विद्यापीठतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित शाखाधिकारी पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक (Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.कॉम किंवा एम.कॉम किंवा MBA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, महाविद्यालयांतून आणि विद्यापीठतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्लर्क पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठ्वणायचा संपूर्ण पत्ता जनता को ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड, आजरा, कोल्हापूर 416505
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Kolhapur

  पुढील बातम्या