Home /News /career /

JOB ALERT: सैनिक स्कुल सातारा इथे दहावी ते पदवीप्राप्त उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या पात्रता

JOB ALERT: सैनिक स्कुल सातारा इथे दहावी ते पदवीप्राप्त उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या पात्रता

सैनिक स्कूल सातारा भरती 2022

सैनिक स्कूल सातारा भरती 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Graduates jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 असणार आहे.

  सातारा, 10 जानेवारी: सैनिक स्कूल सातारा (Army School Satara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sainik School Satara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. TGT, नर्सिंग असिस्टंट, सामान्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड बॉय, बँड मास्टर, संगीत शिक्षक या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Graduates jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   TGT (TGT) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) सामान्य कर्मचारी ( General Employee) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वॉर्ड बॉय (Ward Boy) बँड मास्टर (Band Master) संगीत शिक्षक (Music Teacher) JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे मोठी पदभरती; लगेच पाठवा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव TGT (TGT) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणित किंवा हिंदी विषयांमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नर्सिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सामान्य कर्मचारी ( General Employee) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वॉर्ड बॉय (Ward Boy) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. बँड मास्टर (Band Master) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AEC Training College मधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संगीत शिक्षक (Music Teacher) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संगीताचं किमान पाच वर्ष शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार TGT (TGT) - 44,900/- रुपये प्रतिमहिना नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - 25,500/- रुपये प्रतिमहिना सामान्य कर्मचारी ( General Employee) - 18,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना वॉर्ड बॉय (Ward Boy) - 25,000/- रुपये प्रतिमहिना बँड मास्टर (Band Master) - 20,000/- रुपये प्रतिमहिना संगीत शिक्षक (Music Teacher) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्राचार्य, सैनिक स्कूल सातारा, सातारा – 415001 MPSC Group C Exam: उमेदवारांनो, परीक्षेसाठी अर्ज केलात ना? उद्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जानेवारी 2022
  JOB TITLESainik School Satara Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीTGT (TGT) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) सामान्य कर्मचारी ( General Employee) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वॉर्ड बॉय (Ward Boy) बँड मास्टर (Band Master) संगीत शिक्षक (Music Teacher)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव TGT (TGT) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी गणित किंवा हिंदी विषयांमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नर्सिंगमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सामान्य कर्मचारी ( General Employee) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वॉर्ड बॉय (Ward Boy) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केली घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. बँड मास्टर (Band Master) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी AEC Training College मधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संगीत शिक्षक (Music Teacher) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संगीताचं किमान पाच वर्ष शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारTGT (TGT) - 44,900/- रुपये प्रतिमहिना नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - 25,500/- रुपये प्रतिमहिना सामान्य कर्मचारी ( General Employee) - 18,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना वॉर्ड बॉय (Ward Boy) - 25,000/- रुपये प्रतिमहिना बँड मास्टर (Band Master) - 20,000/- रुपये प्रतिमहिना संगीत शिक्षक (Music Teacher) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताप्राचार्य, सैनिक स्कूल सातारा, सातारा – 415001
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.sainiksatara.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Satara

  पुढील बातम्या