Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे मोठी पदभरती; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील पोलीस विभागातर्फे मोठी पदभरती; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग भरती

गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे.

  मुंबई, 10 जानेवारी: गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग, पोलीस कल्याण शाखा गडचिरोली (Gadchiroli District Police Department, Police Welfare Branch Gadchiroli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Gadchiroli Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, उपप्राचार्य, पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक या पदांसाठी ही भरती (Maharashtra Police jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्राचार्य (Principal) उपप्राचार्य (Vice principal) पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राचार्य (Principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.SC किंवा D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Exam Tips: आता घरबसल्या करा बँकेच्या परीक्षांची तयारी; अशा पद्धतीनं करा स्टडी उपप्राचार्य (Vice principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.SC किंवा D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/B.A /M.SC , D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीB.Sc/B.A /M.SC , D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलिस कल्याण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली Golden Chance! पुण्यातील 'या' कंपनीत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2022
  JOB TITLEGadchiroli Police Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीप्राचार्य (Principal) उपप्राचार्य (Vice principal) पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राचार्य (Principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.SC किंवा D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उपप्राचार्य (Vice principal) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.SC किंवा D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/B.A /M.SC , D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीB.Sc/B.A /M.SC , D.Ed/B.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून सन्हिक्षां पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्तापोलिस कल्याण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mahapolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Gadchiroli, Jobs

  पुढील बातम्या