Home /News /career /

JOB ALERT: राज्यातील 'या' GMC मध्ये तब्बल 63 जागांसाठी भरती; थेट मुलाखती झाल्या सुरु

JOB ALERT: राज्यातील 'या' GMC मध्ये तब्बल 63 जागांसाठी भरती; थेट मुलाखती झाल्या सुरु

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 05 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान असणार आहे.

  मुंबई, 06 जानेवारी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर (Dr. Vaishampayan Smriti Government Medical College Solapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Solapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ निवासी -I/ सेवा निवासी या पदांसाठी ही भरती (GMC Recruitment in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 05 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान असणार आहे. या पदांसाठी भरती    कनिष्ठ निवासी -I/ सेवा निवासी (Junior Resident-I / Service Resident) - एकूण जागा 63 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MCI किंवा NMC ना मान्यता दिलेली पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MCI किंवा NMC नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातूनच शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MCI किंवा NMC नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून MBBS ची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. MBBS च्या पदवीनंतर उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये कायमस्वरूपी नोंदणी असणं आवश्यक आहे अन्यथा उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांचे रिसर्च पेपर राष्ट्रीय स्तरावर किंवा इंडेक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. पदव्युत्तर शिक्षण झालेला उमेदवार नसल्यास MBBS असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. Resume विसरलात? चिंता नको. अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा Instant Resume काही महत्त्वाच्या सूचना या पदभरतीसाठी मुलाखती पाच जानेवारीपासून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी पात्र असल्यास मुलाखतीला उपस्थित राहावं. उमेदवारांनी मुलाखतीला दिलेल्या संबंधित पत्त्यावर एक तास आधी उपास्थित राहायचं आहे. या पदभरतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना विभाग प्रमुखांच्या आदेशानुसार काम करणं आवश्यक असणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता - AC हॉल, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. IT Jobs: BCA आणि BSc पदवीधरांनो, 'या' मोठ्या IT कंपनीत तुमच्यासाठी बंपर भरती मुलाखतीची तारीख - 05 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान
  JOB TITLEGMC Solapur Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीकनिष्ठ निवासी -I/ सेवा निवासी (Junior Resident-I / Service Resident) - एकूण जागा 63
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MCI किंवा NMC ना मान्यता दिलेली पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MCI किंवा NMC नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातूनच शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MCI किंवा NMC नं मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून MBBS ची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. MBBS च्या पदवीनंतर उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये कायमस्वरूपी नोंदणी असणं आवश्यक आहे अन्यथा उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांचे रिसर्च पेपर राष्ट्रीय स्तरावर किंवा इंडेक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. पदव्युत्तर शिक्षण झालेला उमेदवार नसल्यास MBBS असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  काही महत्त्वाच्या सूचनाया पदभरतीसाठी मुलाखती पाच जानेवारीपासून सुरु झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांनी पात्र असल्यास मुलाखतीला उपस्थित राहावं. उमेदवारांनी मुलाखतीला दिलेल्या संबंधित पत्त्यावर एक तास आधी उपास्थित राहायचं आहे. या पदभरतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना विभाग प्रमुखांच्या आदेशानुसार काम करणं आवश्यक असणार आहे.
  मुलाखतीचा पत्ता -AC हॉल, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://vmgmc.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या