Home /News /career /

Job Alert: राज्यातील 'या' AIIMS मध्ये प्रोफेसर पदांच्या 32 जागांसाठी Vacancy; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

Job Alert: राज्यातील 'या' AIIMS मध्ये प्रोफेसर पदांच्या 32 जागांसाठी Vacancy; या पत्त्यावर लगेच करा अप्लाय

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 14 डिसेंबर: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपुर (All India Institute of Medical Sciences Nagpur) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIIMS Nagpur Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (AIIMS professor Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये किमान चौदा वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये किमान चार वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. EIL Recruitment: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड इथे 2,20,000 रुपये पगाराची नोकरी सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये किमान तीन वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,68,900 - 2,20,400 रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,38,300 - 2,09,200 रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) - 1,01,500 - 1,67,400 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108. BSNL Jobs: डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची मोठी संधी; BSNLमध्ये या जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जानेवारी 2022
    JOB TITLE AIIMS Nagpur Recruitment 2021 – 2022
    या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये किमान चौदा वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये किमान चार वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये किमान तीन वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,68,900 - 2,20,400 रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,38,300 - 2,09,200 रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) - 1,01,500 - 1,67,400 रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://forms.gle/Di3JuZ9vzKQF7Nuh9 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या