मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Railway Jobs: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची बंपर लॉटरी; घाई करा; अवघे 2 दिवस शिल्लक

Railway Jobs: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची बंपर लॉटरी; घाई करा; अवघे 2 दिवस शिल्लक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 नोव्हेंबर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC), भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC)

भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC)

एकूण जागा - 08

IT Job Alert: वर्क फ्रॉम होम करण्याची सर्वात मोठी संधी; Cognizant कंपनीत भरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12th Pass with ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th Pass with ITI, NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांची स्कॉलरशिप देते 'ही' मोठी युनिव्हर्सिटी; आताच करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! 11,000 कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 नोव्हेंबर 2022

JOB TITLESouth East Central Railway Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC) भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12th Pass with ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th Pass with ITI, NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख14 नोव्हेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://secr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Railway jobs