Home /News /career /

सुवर्णसंधी! 'या' महानगरपालिकेत ग्रॅज्युएट उमेदवारांच्या 22 जागांसाठी होणार भरती; 60,000 रुपये मिळणार पगार

सुवर्णसंधी! 'या' महानगरपालिकेत ग्रॅज्युएट उमेदवारांच्या 22 जागांसाठी होणार भरती; 60,000 रुपये मिळणार पगार

जळगाव शहर महानगरपालिका भरती

जळगाव शहर महानगरपालिका भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 असणार आहे.

    जळगाव, 06 डिसेंबर: जळगाव शहर महानगरपालिका (Jalgaon City Municipal Corporation) इथे लवकरच ग्रॅज्युएट उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीशियन, अकाउंटंट, एएनएम, क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट, क्षयरोग आरोग्य अभ्यागत या पदांसाठी ही भरती (Graduates Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) लॅब टेक्नीशियन ( Lab Technician) अकाउंटंट (Accountant,) एएनएम (ANM) क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant) क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी GNM course /B.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी D. Pharm / B. Pharm पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. लॅब टेक्नीशियन ( Lab Technician) - उमेदवारांनी B.Sc DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अकाउंटंट (Accountant) - उमेदवार कॉमर्समध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे. एएनएम (ANM) - उमेदवाराचं दहावी आणि ANM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant) - उमेदवाराचं इंग्लिश आणि मराठी टायपिंग 30 w.p.m आणि MS-CIT पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor) - उमेदवाराचं सायन्समध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनो, सरकारी नोकरीसह लाखो रुपये पगाराची संधी; या पदांसाठी लगेच करा अप्लाय इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना लॅब टेक्नीशियन ( Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना अकाउंटंट (Accountant,) - 18,000/- रुपये प्रतिमहिना एएनएम (ANM) - 18,000/- रुपये प्रतिमहिना क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor) - 15,500/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता पहिला मजला, कै. डी. बी जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड -425001 शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय 'या' जिल्ह्यातील AIIMS मध्ये 2,20,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 डिसेंबर 2021
    JOB TITLE Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2021
    या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) लॅब टेक्नीशियन ( Lab Technician) अकाउंटंट (Accountant,) एएनएम (ANM) क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant) क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor)
    शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी GNM course /B.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी D. Pharm / B. Pharm पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. लॅब टेक्नीशियन ( Lab Technician) - उमेदवारांनी B.Sc DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अकाउंटंट (Accountant) - उमेदवार कॉमर्समध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे. एएनएम (ANM) - उमेदवाराचं दहावी आणि ANM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant) - उमेदवाराचं इंग्लिश आणि मराठी टायपिंग 30 w.p.m आणि MS-CIT पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor) - उमेदवाराचं सायन्समध्ये शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना लॅब टेक्नीशियन ( Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना अकाउंटंट (Accountant,) - 18,000/- रुपये प्रतिमहिना एएनएम (ANM) - 18,000/- रुपये प्रतिमहिना क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट (Quality Program Assistant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना क्षयरोग आरोग्य अभ्यागत (Tuberculosis Health Visitor) - 15,500/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा पत्ता पहिला मजला, कै. डी. बी जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड -425001 शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.jcmc.gov.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jalgaon, Jobs

    पुढील बातम्या