मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकव ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 डिसेंबर: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकव ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवस्थापक (Manager)

उपव्यवस्थापक (Dy. Manager)

एकूण जागा - 07

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्यवस्थापक (Manager) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Engineering Graduate i.e. B.E. / B.Tech / B. Sc. Engg. किंवा LAW पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

SSC GD Constable: नक्की काय असतं जीडी कॉन्स्टेबलचं काम? किती मिळतो पगार? इथे मिळेल माहिती

उपव्यवस्थापक (Dy. Manager) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Engineering Graduate i.e. B.E. / B.Tech / B. Sc. Engg. पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळेल पगार

व्यवस्थापक (Manager) - 60,000 - 1,80,000 रुपये प्रतिमहिना

उपव्यवस्थापक (Dy. Manager) - 50,000-1,60,000 रुपये प्रतिमहिना

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गोल्डन चान्स! PCMC मध्ये 'या' पदांच्या 285 जागांसाठी मेगाभरती; करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

MAHAGENCO Recruitment: महिन्याचा 70,000 रुपये पगार, तब्बल 661 जागा; शेवटचे काही दिवस शिल्लक; करा अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022

JOB TITLEIREL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीव्यवस्थापक (Manager) उपव्यवस्थापक (Dy. Manager) एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Engineering Graduate i.e. B.E. / B.Tech / B. Sc. Engg. किंवा LAW पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उपव्यवस्थापक (Dy. Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Engineering Graduate i.e. B.E. / B.Tech / B. Sc. Engg. पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगारव्यवस्थापक (Manager) - 60,000 - 1,80,000 रुपये प्रतिमहिना उपव्यवस्थापक (Dy. Manager) - 50,000-1,60,000 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jobapply.in/irel2022/default.aspx?msg=Invalid%20Session/Post%20Selected... या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams