मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Job Alert: भारताच्या गुप्तचर विभागात थेट नोकरी आणि पात्रता फक्त 10वी; सुवर्णसंधी सोडू नका; करा अप्लाय

Government Job Alert: भारताच्या गुप्तचर विभागात थेट नोकरी आणि पात्रता फक्त 10वी; सुवर्णसंधी सोडू नका; करा अप्लाय

इंटेलिजन्स ब्युरो भरती

इंटेलिजन्स ब्युरो भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 जानेवारी: भारतीय गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (Security Assistant)

मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS)

एकूण जागा - 1675

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (Security Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवाराने अर्ज केलेल्या त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

प्रत्येक SIB विरुद्ध वरील सारणी 'A' मध्ये नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलींपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023: अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवाराने अर्ज केलेल्या त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

प्रत्येक SIB विरुद्ध वरील सारणी 'A' मध्ये नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलींपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (Security Assistant) - 21,700 - 69,100 रुपये प्रतिमहिना

मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS) - 18,000- 56,900 रुपये प्रतिमहिना

Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

SSC MTS Recruitment 2023: 1-2 नाही तर तब्बल 11,000 जागांसाठी भरती सुरु; 10वी पाससाठी मोठी संधी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2023 

JOB TITLEIntelligence Bureau recruitment 2023
या जागांसाठी भरतीसुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (Security Assistant) मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS) एकूण जागा - 1675
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (Security Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज केलेल्या त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. प्रत्येक SIB विरुद्ध वरील सारणी 'A' मध्ये नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलींपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज केलेल्या त्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. प्रत्येक SIB विरुद्ध वरील सारणी 'A' मध्ये नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलींपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (Security Assistant) - 21,700 - 69,100 रुपये प्रतिमहिना मल्टी टास्किंग कर्मचारी (MTS) - 18,000- 56,900 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/en या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Central government, Job, Job alert, Jobs Exams