मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

अग्निवीर भरतीसाठी पात्र नाही? चिंता करू नका; ITBP 'या' पदांसाठी महिलांना देणार देशसेवेची संधी; इथे मिळेल डिटेल्स

अग्निवीर भरतीसाठी पात्र नाही? चिंता करू नका; ITBP 'या' पदांसाठी महिलांना देणार देशसेवेची संधी; इथे मिळेल डिटेल्स

 भारत तिब्बत सीमा पुलिस बल

भारत तिब्बत सीमा पुलिस बल

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे आर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 14 ऑगस्ट: भारतीय तिब्बत सीमा पोलीस (Indo Tibetan Border Police) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सब इंस्पेक्टर स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे आर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सब इंस्पेक्टर स्टाफ नर्स (Sub Inspector Staff Nurse) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सब इंस्पेक्टर स्टाफ नर्स (Sub Inspector Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स; मुंबईतील 'या' कंपनीत परीक्षा न देताही मिळेल थेट जॉब; हा घ्या पत्ता अशी होणार निवड निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी, मूळ कागदपत्रांची पडताळणी, कौशल्य चाचणी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा / पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल. भरती शुल्क अर्जाची फी ₹200 आहे. महिला, माजी सैनिक आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी सवलत आहे. उमेदवार ITBP च्या अधिकृत साइटद्वारे आणि खाली दिलेल्या तपशीलवार सूचना लिंकवरून तपशील तपासू शकतात. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज सुरु होण्याची तारीख - 17 ऑगस्ट 2022 Google कंपनी UG विद्यार्थ्यांना देतेय इंटर्नशिपची मोठी संधी; या लिंकवर करा Apply
  अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2022
  JOB TITLEITBP Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीसब इंस्पेक्टर स्टाफ नर्स (Sub Inspector Staff Nurse)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सब इंस्पेक्टर स्टाफ नर्स (Sub Inspector Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  अशी होणार निवडनिवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी, मूळ कागदपत्रांची पडताळणी, कौशल्य चाचणी, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा / पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असेल.
  भरती शुल्कअर्जाची फी ₹200 आहे. महिला, माजी सैनिक आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी सवलत आहे. उमेदवार ITBP च्या अधिकृत साइटद्वारे आणि खाली दिलेल्या तपशीलवार सूचना लिंकवरून तपशील तपासू शकतात.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी recruitment.itbpolice.nic.in या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Indian army

  पुढील बातम्या