जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सैन्यात नोकरीचा गोल्डन चान्स; AFMS मध्ये तब्बल 420 जागांसाठी भरती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सैन्यात नोकरीचा गोल्डन चान्स; AFMS मध्ये तब्बल 420 जागांसाठी भरती

सशस्त्र बल चिकित्सा सेवा

सशस्त्र बल चिकित्सा सेवा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (AFMS Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 असणार आहे. तसंच अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 20 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑगस्ट: सशस्त्र बल चिकित्सा सेवा (Armed Forces Medical Services) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army AFMS SSC Medical Officer (MO) Notification 2022) जारी करण्यात आली आहे. लघु सेवा आयोग (एसएससी) चिकित्सा अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (AFMS Recruitment 2022) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 असणार आहे. तसंच अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 20 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती लघु सेवा आयोग (एसएससी) चिकित्सा अधिकारी (Short Service Commission (SSC) Medical Officer) एकूण जागा - 420 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लघु सेवा आयोग (एसएससी) चिकित्सा अधिकारी (Short Service Commission (SSC) Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी जनरल मेडिकल परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Independence Day: आजपासून देश संरक्षणाचा उचला विडा; सैन्यात सध्या कुठे आहेत ओपनिंग्स? माहिती एका क्लिकवर अशी होणार उमेदवारांची निवड अर्जांची छाननी मुलाखत दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज सुरु होण्याची तारीख - 20 ऑगस्ट 2022 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 18 सप्टेंबर 2022

JOB TITLEAFMS Recruitment 2022
या पदांसाठी भरतीलघु सेवा आयोग (एसएससी) चिकित्सा अधिकारी (Short Service Commission (SSC) Medical Officer) एकूण जागा - 420
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलघु सेवा आयोग (एसएससी) चिकित्सा अधिकारी (Short Service Commission (SSC) Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी जनरल मेडिकल परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार उमेदवारांची निवडअर्जांची छाननी मुलाखत दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.amcsscentry.gov.in/   या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात