जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IIP Recruitment: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

IIP Recruitment: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

IIP Recruitment: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई (Indian Institute of Packaging Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIP Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पांग प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, तरुण व्यावसायिक या पदांसाठी ही भरती (Mumbai jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती पांग प्राध्यापक (Adjunct Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) तरुण व्यावसायिक (Young Professional) Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पांग प्राध्यापक (Adjunct Professor) - संबंधित पदांनुसातर शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित पदांनुसातर शिक्षण आणि अनुभव आवश्यक. तरुण व्यावसायिक (Young Professional) - संबंधित पदांनुसातर शिक्षण आणि अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार पांग प्राध्यापक (Adjunct Professor) - 80,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 38,000/- - 45,000/- रुपये प्रतिमहिना तरुण व्यावसायिक (Young Professional) - 35,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याचा ई-मेल आयडी/ पत्ता सहाय्यक संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट ई 2, रस्ता क्रमांक 8, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093 / iip@iip-in.com Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 53 पदांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 नोव्हेंबर 2021

JOB TITLEIIP Mumbai Recruitment 2021
या पदांसाठी भरतीपांग प्राध्यापक (Adjunct Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) तरुण व्यावसायिक (Young Professional)
शैक्षणिक पात्रतासंबंधित पदांनुसातर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगारपांग प्राध्यापक (Adjunct Professor) - 80,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 38,000/- - 45,000/- रुपये प्रतिमहिना तरुण व्यावसायिक (Young Professional) - 35,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याचा ई-मेल आयडी/ पत्तासहाय्यक संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट ई 2, रस्ता क्रमांक 8, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई -400093 / iip@iip-in.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://iip-in.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात