जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / खूशखबर! भारतीय सेनेत नोकरीचं स्वप्न होईल पूर्ण; 'या' उमेदवारांच्या 220 जागांसाठी Vacancy; ही घ्या अर्जाची Link

खूशखबर! भारतीय सेनेत नोकरीचं स्वप्न होईल पूर्ण; 'या' उमेदवारांच्या 220 जागांसाठी Vacancy; ही घ्या अर्जाची Link

Indian Army MNS Bharti 2022

Indian Army MNS Bharti 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे: भारतीय सेना (Indian Army MNS Bharti 2022 – JOIN MILITARY NURSING SERVICE) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army MNS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc (Military Nursing Service – MNS B.Sc (Nursing) 2022) - एकूण जागा 220 महाराष्ट्रात जागा - 80 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc (Military Nursing Service – MNS B.Sc (Nursing) 2022) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NEET UG परीक्षा क्वालिफाय केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. JOB ALERT: राज्यातील ‘या’ जिल्ह्याच्या NHM मध्ये तब्बल 114 जागांसाठी भरती जाहीर अशी असेल निवड प्रक्रिया NEET (UG) गुणांच्या गुणवत्तेवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी (टू GIGE) 80 गुणांच्या वस्तुनिष्ठ संगणक आधारित चाचणीसाठी (CBT) बोलावले जाईल. त्यानंतर, उमेदवारांची मनोवैज्ञानिक मूल्यमापन चाचणी (PAT), मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी नियुक्त ठिकाणी केली जाईल. अंतिम निवड NEET (UG) 2022 स्कोअर, CBT आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणवत्तेवर आधारित असेल ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Graduate उमेदवारांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी; 650 जागा रिक्त

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 मे 2022

JOB TITLEIndian Army MNS Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc (Military Nursing Service – MNS B.Sc (Nursing) 2022) - एकूण जागा 220 महाराष्ट्रात जागा - 80
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc (Military Nursing Service – MNS B.Sc (Nursing) 2022) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NEET UG परीक्षा क्वालिफाय केली असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.
अशी असेल निवड प्रक्रियाNEET (UG) गुणांच्या गुणवत्तेवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी (टू GIGE) 80 गुणांच्या वस्तुनिष्ठ संगणक आधारित चाचणीसाठी (CBT) बोलावले जाईल. त्यानंतर, उमेदवारांची मनोवैज्ञानिक मूल्यमापन चाचणी (PAT), मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी नियुक्त ठिकाणी केली जाईल. अंतिम निवड NEET (UG) 2022 स्कोअर, CBT आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणवत्तेवर आधारित असेल
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://neet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात