Home /News /career /

Graduate उमेदवारांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 650 जागांसाठी भरती; करा अर्ज

Graduate उमेदवारांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 650 जागांसाठी भरती; करा अर्ज

 इंडिया पोस्ट पेमेंट बँक

इंडिया पोस्ट पेमेंट बँक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे.

  मुंबई, 10 मे: इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IPPB Executive – GDS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यकारी (ग्रामीण डाक सेवक) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) - एकूण जागा 650 महाराष्ट्रात एकूण जागा - 71 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना GDC पदावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्याच्या 'या' महत्त्वाच्या विभागात 70,000 रुपये पगाराची नोकरी इतका मिळणार पगार कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) - 30,000/- रुपये प्रतिमहिना काही महत्त्वाच्या सूचना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे नोंदणीकृत कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रतिबद्धतेवर IPPB मध्ये सामील होणार्‍या पोस्ट विभागातील GDS साठी तपशीलवार अटी आणि शर्ती आहेत परिशिष्ट-I मध्ये प्रदान केले आहे प्रतिबद्धता कालावधी 2 वर्षांसाठी असेल आणि तो आणखी एक वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो, बँकेच्या व्यावसायिक गरजांवर अवलंबून. संबंधित अनिवार्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच IPPB सह प्रतिबद्धता सुरू होईल त्यांच्या पालक संस्थेने निर्धारित केल्यानुसार त्यांच्या आराम प्रक्रियेसाठी. प्रतिबद्धतेसाठी आवश्यक असलेल्या GDS ची एकूण संख्या 650 आहे. सर्व अर्जदारांना IPPB द्वारे आयोजित निवड प्रक्रियेतून जावे लागेल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी उत्तीर्णांसाठी गोल्डन चान्स! मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र इथे पदभरतीची घोषणा अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 मे 2022
  JOB TITLEIPPB Executive – GDS Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीकार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) - एकूण जागा 650 महाराष्ट्रात एकूण जागा - 71
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना GDC पदावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारकार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ippbgdsapr22/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

  पुढील बातम्या