जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तब्बल 75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये थेट मिळेल नोकरी; असा करा अर्ज

तब्बल 75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये थेट मिळेल नोकरी; असा करा अर्ज

इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये थेट  नोकरी

इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये थेट नोकरी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2022 असणार आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 सप्टेंबर: इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक (India Security Press Nashik ISP Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (India Security Press Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer) एकूण जागा - 03 YouTube Queen ते बॉलिवूडपर्यंत ठसा उमटवणारी मराठी मुलगी; जगात गाजवतेय नाव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101. धक्कादायक बातमी! पुढच्या 6 महिन्यात तब्बल 65% कर्मचारी देणार नोकरीचा राजीनामा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2022

JOB TITLEIndia Security Press Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीजनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer) एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवजनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS/ MD/ MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताकॉन्फरन्स हॉल, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ispnasik.spmcil.com/Interface/Home.aspx या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात