मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

शिक्षकांनो, मुंबईच्या नामंकीत कॉलेजमध्ये तुमच्यासाठी जागा रिक्त; पात्रता आणि अर्जाबाबत; जाणून घ्या माहिती

शिक्षकांनो, मुंबईच्या नामंकीत कॉलेजमध्ये तुमच्यासाठी जागा रिक्त; पात्रता आणि अर्जाबाबत; जाणून घ्या माहिती

 भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 21 एप्रिल: भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (Indian Institute of Technology Bombay) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIT Bombay Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. तात्पुरते पदव्युत्तर शिक्षक, तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती तात्पुरते पदव्युत्तर शिक्षक (Temporary Post Graduate Teacher) तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Temporary Jr. Trained Graduate Teacher) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तात्पुरते पदव्युत्तर शिक्षक (Temporary Post Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही पदभरती पार्ट टाइम शिक्षकांसाठी असणार आहे. Infosys कंपनीचा धक्कादायक निर्णय; 'या' जाचक अटीमुळे कर्मचाऱ्यांना भरली धडकी तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Temporary Jr. Trained Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही पदभरती पार्ट टाइम शिक्षकांसाठी असणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो माजी सैनिकांनो, 'या' पदभरतीत तुम्हाला मिळणार प्राधान्य; पात्र असाल तर करा अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 मे 2022
JOB TITLEIIT Bombay Recruitment 2022
या पदांसाठी भरतीतात्पुरते पदव्युत्तर शिक्षक (Temporary Post Graduate Teacher) तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Temporary Jr. Trained Graduate Teacher)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तात्पुरते पदव्युत्तर शिक्षक (Temporary Post Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही पदभरती पार्ट टाइम शिक्षकांसाठी असणार आहे. तात्पुरते ज्युनियर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Temporary Jr. Trained Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही पदभरती पार्ट टाइम शिक्षकांसाठी असणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख18 मे 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, IIT, Job, Job alert, Mumbai

पुढील बातम्या