मुंबई, 05 जून: महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग (Other Backward Bahujan Welfare Department Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यक कक्ष अधिकारी. (Assistant Room Officer) - एकूण जागा 09
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे.
उमेदवार हे सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा कक्ष अधिकारी म्हणून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ऐसा मौका और कहां मिलेगा! परीक्षा देण्याची गरजच नाही; ठाणे महानगपालिकेत थेट नोकरीकाही महत्त्वाच्या सूचना
ही पदभरती शासनातर्फे केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी होणार आहे.
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारची केस किंवा चौकशी सुरु नसावी.
मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी
parag.wakde@nic.in
चला..चला प्राध्यापकांनो नोकरीची लोकल पकडा; BMC मध्ये 125 जागांसाठी Vacancy; अवघे दोन दिवस शिल्लकअर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 18 जून 2022
JOB TITLE
Maha Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2022
या पदांसाठी भरती
सहाय्यक कक्ष अधिकारी. (Assistant Room Officer) - एकूण जागा 09
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे.
उमेदवार हे सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा कक्ष अधिकारी म्हणून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी
parag.wakde@nic.in
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.