Home /News /career /

JOB ALERT: ICMR च्या पुण्यातील 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये भरती; 10वी उत्तीर्णांना मिळेल संधी

JOB ALERT: ICMR च्या पुण्यातील 'या' नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये भरती; 10वी उत्तीर्णांना मिळेल संधी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 08 मे: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे (ICMR National Institute of Virology Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ICMR NIV Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ITI ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ITI ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) - एकूण जागा 31 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्याच्या एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीत विविध पदांसाठी करा अर्ज
    काही महत्त्वाच्या सूचना
    या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असणार आहे. ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांनी केवळ दिलेल्या लिंकवरच अर्ज करायचे आहेत. इतर प्रकारे आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुवर्णसंधी! राज्यातील 'या' महापालिकेत Engineers ना परीक्षा न देताही मिळेल नोकरी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 मे 2022
    JOB TITLEICMR NIV Pune Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीITI ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) - एकूण जागा 31
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI ट्रेड अप्रेंटिस (ITI Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    काही महत्त्वाच्या सूचनाया पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असणार आहे. ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांनी केवळ दिलेल्या लिंकवरच अर्ज करायचे आहेत. इतर प्रकारे आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Job, Job alert, Pune

    पुढील बातम्या