Home /News /career /

IBPS Recruitment 2022: ग्रॅज्युएट उमेदवारांच्या तब्बल 6432 जागांसाठी भरतीची घोषणा; कसं आणि कुठे कराल अप्लाय? इथे मिळतील डिटेल्स

IBPS Recruitment 2022: ग्रॅज्युएट उमेदवारांच्या तब्बल 6432 जागांसाठी भरतीची घोषणा; कसं आणि कुठे कराल अप्लाय? इथे मिळतील डिटेल्स

IBPS RRB Recruitment 2022

IBPS RRB Recruitment 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  मुंबई, 02 ऑगस्ट: बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS PO-MT Mega Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. परिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती परिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु (Probationary Officer/ Management Trainee (PO/ MT)) एकूण जागा - 22 ऑगस्ट 2022 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव परिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु (Probationary Officer/ Management Trainee (PO/ MT)) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो/तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक
  या बँकांमध्ये होणार भरती
  बँक ऑफ इंडिया - 535 कॅनरा बँक- 2500 पंजाब नॅशनल बँक- 500 पंजाब आणि सिंध बँक - 253 UCO बँक- 550 युनियन बँक ऑफ इंडिया - 2094 काही महत्वाच्या तारखा अर्ज सुरु होण्याची तारीख - 2 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 पीओ भरतीची प्राथमिक परीक्षा- ऑक्टोबर 2022 PO भर्ती मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2022 मुलाखत - जानेवारी/फेब्रुवारी 2023 अशी होणार निवड IBPS PO पदासाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर केली जाईल. IBPS PO भर्ती प्राथमिक परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. जे उमेदवार प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना पीओ भरतीच्या मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारी/फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली जाईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JEE Advanced: 7 ऑगस्टपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन; 'ही' कागदपत्रं ठेवा रेडी
  अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022
  JOB TITLEIBPS PO-MT Mega Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीपरिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु (Probationary Officer/ Management Trainee (PO/ MT)) एकूण जागा - 22 ऑगस्ट 2022
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव परिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु (Probationary Officer/ Management Trainee (PO/ MT)) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो/तिने नोंदणी केली त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाइन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  या बँकांमध्ये होणार भरतीबँक ऑफ इंडिया - 535 कॅनरा बँक- 2500 पंजाब नॅशनल बँक- 500 पंजाब आणि सिंध बँक - 253 UCO बँक- 550 युनियन बँक ऑफ इंडिया - 2094
  काही महत्वाच्या तारखाअर्ज सुरु होण्याची तारीख - 2 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 पीओ भरतीची प्राथमिक परीक्षा- ऑक्टोबर 2022 PO भर्ती मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2022 मुलाखत - जानेवारी/फेब्रुवारी 2023
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/crppo12jul22/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

  पुढील बातम्या