मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Clerk Prelims Result 2021: क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट जाहीर, इथे तपासा निकाल

SBI Clerk Prelims Result 2021: क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट जाहीर, इथे तपासा निकाल

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट 2021 (SBI Clerk prelims result 2021) आज 21 सप्टेंबर 2021 रोजी घोषित केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट 2021 (SBI Clerk prelims result 2021) आज 21 सप्टेंबर 2021 रोजी घोषित केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट 2021 (SBI Clerk prelims result 2021) आज 21 सप्टेंबर 2021 रोजी घोषित केला आहे.

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State bank of India) क्लर्क प्रीलिम्स रिझल्ट 2021 (SBI Clerk prelims result 2021) 21 सप्टेंबर 2021 रोजी घोषित केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता, ते SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर आपला प्रीलिम्सचा रिझल्ट तपासू शकतात. या प्रीलिम्स परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले आहेत, तेच पुढील मुख्य परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. SBI junior Associate Post साठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

प्रीलिम्स रिझल्टनंतर आता मुख्य परीक्षा 10 जुलै ते 13 जुलै 2021 पर्यंत आयोजित केली गेली आहे. SBI लिपिक मुख्य परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असेल. विद्यार्थ्यांना 200 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 मार्क कापला जाईल.

MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे 'या' पदांसाठी भरती

कसा पाहाल प्रीलिम्स परीक्षेचा रिझल्ट?

- sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

- वरच्या बाजूला असलेल्या Careers पर्यायावर क्लिक करा.

- इथे SBI junior associate post Result वर क्लिक करा.

- तुमचे डिटेल्स टाकून Login करा. त्यानंतर रिझल्ट दिसेल.

महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय

या भरतीमध्ये एकूण 5237 पदांसाठी अर्जदारांची नियुक्ती केली जाईल. नियुक्ती झालेले Junior Associate म्हणून काम करतील. प्रीलिम्स परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी अशा फेऱ्या पार कराव्या लागतील. अर्जदारांची संख्या अधिक असल्याने अनेक उमेदवार वेबसाइट लोड होत नसल्याची तक्रार करत आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत होता. 20 ते 28 वर्ष वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करता येणार होता.

First published:

Tags: SBI bank, Sbi bank job