मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Hislop College Recruitment: हिस्लॉप कॉलेज नागपूर इथे 'या' पदांच्या 52 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत

Hislop College Recruitment: हिस्लॉप कॉलेज नागपूर इथे 'या' पदांच्या 52 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.

नागपूर, 22 सप्टेंबर:  हिस्लॉप कॉलेज नागपूर (Hislop College Nagpur Recruitment 2021) इथे काही पदांसाठी लगेच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Hislop College Nagpur jobs) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांच्या 52 जागांसाठी ही भरती (Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 आणि 28 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 52

Hislop College Nagpur Recruitment 2021

Hislop College Nagpur Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) -  या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC आणि AICTE च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

हे वाचा - महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी; 'या' लिंकवरून करा डाउनलोड

मुलाखतीचा पत्ता

हिस्लॉप कॉलेज, नागपूर, मंदिर रोड, सिव्हिल लाइन्स ता. – नागपूर शहर, जि. – नागपूर – 440001.

मुलाखतीची तारीख - 27 आणि 28 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://hislopcollege.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

AIIMS नागपुर इथे नोकरीची संधी

हे वाचा - Oracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIIMS Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती (aiims nagpur vacancies) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची  शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

AIIMS नागपुर येथील पद्भारतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Nagpur, जॉब