• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • CDAC Recruitment: CDAC पुणे इथे विविध इंजिनिअर्सच्या तब्बल 259 जागांसाठी भरती; इथे लगेच करा अप्लाय

CDAC Recruitment: CDAC पुणे इथे विविध इंजिनिअर्सच्या तब्बल 259 जागांसाठी भरती; इथे लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    पुणे, 21 सप्टेंबर: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग पुणे (CDAC Pune Recruitment) इथे लवकरच काही पदांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CDAC Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प अभियंता (Project Engineer) प्रकल्प सहयोगी (Project Support Staff) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) CDAC Pune recruitment 2021
    CDAC Pune recruitment 2021
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता (Project Engineer) - संबंधित विषयांमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच पायथॉन, QA आणि सॉफ्टवेअर कोर्सेस उत्तीर्ण आवश्यक. पदांनुसार 0-10 वर्षांचा अनुभव आवश्यक. प्रकल्प सहयोगी (Project Support Staff) - फर्स्ट क्लास B. E. / B. Tech. in Comp/IT/ Electronics किंवा MCA उत्तीर्ण आवश्यक. पदांनुसार 0-5 वर्षांचा अनुभव आवश्यक. प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - फर्स्ट क्लास B. E. / B. Tech. in Comp/IT/ Electronics किंवा MCA उत्तीर्ण आवश्यक. पदांनुसार 3-7 वर्षांचा अनुभव आवश्यक. (अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघावं.) हे वाचा - Oracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरीची संधी; बघा सविस्तर माहिती इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता (Project Engineer) - कंपनी आणि इंडस्ट्रीच्या नियमांनुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिलं जाणार आहे. प्रकल्प सहयोगी (Project Support Staff) - कंपनी आणि इंडस्ट्रीच्या नियमांनुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिलं जाणार आहे प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) - कंपनी आणि इंडस्ट्रीच्या नियमांनुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिलं जाणार आहे अशी होणार निवड या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची आधी परीक्षा घेऊन त्यानंतर मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करून त्यानंतर पुढील प्रक्रिया करणं अनिवार्य असणार आहे. हे वाचा - महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2021
    JOB TITLE  CDAC Pune Recruitment 2021
    या पदांसाठी भरती  प्रकल्प अभियंता (Project Engineer) प्रकल्प सहयोगी (Project Support Staff) प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)
    शैक्षणिक पात्रता  पायथॉन, QA आणि सॉफ्टवेअर कोर्सेस उत्तीर्ण, फर्स्ट क्लास B. E. / B. Tech., पदांनुसार 0-10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    इतका मिळणार पगार   कंपनी आणि इंडस्ट्रीच्या नियमांनुसार वेतन
    अशी होणार निवड  आधी परीक्षा घेऊन त्यानंतर मुलाखत
    एकूण जागा  259
    शेवटची तारीख   25 सप्टेंबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.cdac.in/index.aspx?id=job_Cons_Sep_2021 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: