मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Engineers साठी मोठी खूशखबर! ISRO मध्ये सायंटिस्ट होण्याची संधी; या पदांसाठी बंपर पदभरती

Engineers साठी मोठी खूशखबर! ISRO मध्ये सायंटिस्ट होण्याची संधी; या पदांसाठी बंपर पदभरती

 ISRO मध्ये सायंटिस्ट होण्याची संधी

ISRO मध्ये सायंटिस्ट होण्याची संधी

ISRO recruitment 2022: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 नोव्हेंबर: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी. यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) - 21

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) - 14

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) - 33

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

काय सांगता! थेट नोटा छापण्याच्या कारखान्यात जॉबची संधी; महिन्याचा 95,000 रुपये पगार; लगेच करा अर्ज

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कोण म्हणतं लाखो रुपये कमवण्यासाठी डिग्री लागते? 'हे' करिअर निवडलंत तर व्हाल मालामाल

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

भरती शुल्क

शास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) - 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) - 250/- रुपये

शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) - 250/- रुपये

असं करा अप्लाय

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज 29.11.2022 ते 19.12.2022 दरम्यान ISRO वेबसाइटवर होस्ट केला जाईल. नॅशनल करिअर सर्व्हिसेस (NCS) पोर्टल अंतर्गत नोंदणीकृत आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणारे उमेदवार नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून रीतसर अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन प्राप्त होतील. नोंदणी केल्यावर, अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल, जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे. अर्जामध्ये अर्जदाराचा ई-मेल आयडी अनिवार्यपणे द्यावा लागेल.

SSC GD Constable Bharti 2022: तब्बल 45,284 रिक्त पदांसाठी अर्जाची उद्याची शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2022

JOB TITLEISRO Scientist/ Engineer Jobs 2022
या पदांसाठी भरतीशास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) - 21 शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) - 14 शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) - 33
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे GATE परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शैक्षणिक वर्षांत किमान 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कशास्त्रज्ञ/अभियंता SC (इलेक्ट्रॉनिक्स) - 250/- रुपये शास्त्रज्ञ/अभियंता एससी (संगणक विज्ञान) - 250/- रुपये शास्त्रज्ञ/अभियंता SC (यांत्रिकी) - 250/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apps.ursc.gov.in/CentralBE-2022/advt.jsp  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Isro, Job, Job alert, Jobs Exams