मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काय सांगता! थेट नोटा छापण्याच्या कारखान्यात जॉबची संधी; महिन्याचा 95,000 रुपये पगार; लगेच करा अर्ज

काय सांगता! थेट नोटा छापण्याच्या कारखान्यात जॉबची संधी; महिन्याचा 95,000 रुपये पगार; लगेच करा अर्ज

चलन नोट प्रेस नाशिक

चलन नोट प्रेस नाशिक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 नोव्हेंबर: चलन नोट प्रेस नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पर्यवेक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पर्यवेक्षक (Supervisor) - एकूण जागा - 22

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - एकूण जागा - 103

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पर्यवेक्षक (Supervisor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE/ B.Tech in Printing, B.Sc OR 1st class full time Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Full time ITI certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पर्यवेक्षक (Supervisor) - 27,600/- - 95,910/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 18,780/- - 67,390/- रुपये प्रतिमहिना

कोण म्हणतं लाखो रुपये कमवण्यासाठी डिग्री लागते? 'हे' करिअर निवडलंत तर व्हाल मालामाल

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 16 डिसेंबर 2022

JOB TITLE

Currency Note Press Nashik Recruitment 2022

या पदांसाठी भरतीपर्यवेक्षक (Supervisor) - एकूण जागा - 22 कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - एकूण जागा - 103
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पर्यवेक्षक (Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BE/ B.Tech in Printing, B.Sc OR 1st class full time Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान Full time ITI certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार इतका मिळणार पगार पर्यवेक्षक (Supervisor) - 27,600/- - 95,910/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 18,780/- - 67,390/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cnpnoct22/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Nashik