जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Government Jobs: ग्रामीण पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्ससाठी होणार भरती; कोणाला मिळेल संधी? वाचा

Government Jobs: ग्रामीण पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्ससाठी होणार भरती; कोणाला मिळेल संधी? वाचा

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद बीड भरती

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद बीड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 17 फेब्रुवारी: ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद बीड (Rural Water Supply Department, ZP Beed) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Zilla Parishad Beed Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B-Tech/B.E. Civil, किंवा M.Tech/M.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उंदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे गट अ मधून सेवानिवृत्त असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सिव्हिल क्षेत्रातील किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनिअर्ससाठी मोठी भरती अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B-Tech/B.E. Civil, किंवा M.Tech/M.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उंदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे गट अ मधून सेवानिवृत्त असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सिव्हिल क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना ही पदभरती ही करार पद्धतीनं करण्यात येणार आहे. करारानुसारच निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन देण्यात येणार आहे. कार्यकाळात उमेदवारांचे काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाथीचा पत्ता कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद बीड, धानोरा रोड बीड IMP: मुलाखतीदरम्यान Salary Expectations च्या प्रश्नाला घाबरु नका; असं द्या उत्तर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 फेब्रुवारी 2022

JOB TITLEZilla Parishad Beed Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी तज्ञ ( Engineering Specialist) अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअभियांत्रिकी तज्ञ ( Engineering Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B-Tech/B.E. Civil, किंवा M.Tech/M.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उंदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे गट अ मधून सेवानिवृत्त असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सिव्हिल क्षेत्रातील किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B-Tech/B.E. Civil, किंवा M.Tech/M.E पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उंदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे गट अ मधून सेवानिवृत्त असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सिव्हिल क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचनाही पदभरती ही करार पद्धतीनं करण्यात येणार आहे. करारानुसारच निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन देण्यात येणार आहे. कार्यकाळात उमेदवारांचे काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना मुदतवाढ देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpbeed.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात