Home /News /career /

JOB ALERT: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनिअर्ससाठी मोठी भरती; ही पात्रता असणं आवश्यक

JOB ALERT: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनिअर्ससाठी मोठी भरती; ही पात्रता असणं आवश्यक

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक भरती

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Maharashtra) करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2022 असणार आहे.

    मुंबई, 16 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (Maharashtra State Cooperative Bank) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MNS Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक व्यवस्थापक, अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी ही भरती (Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Maharashtra) करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) अधिकारी श्रेणी II (Officer Grade II) कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) JOB ALERT: नागपुरातील 'या' महिला सहकारी पतसंस्थेत विविध पदांसाठी जागा रिक्त शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech in CS/IT किंवा MCA/MSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी श्रेणी II (Officer Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech in CS/IT किंवा MCA/MSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech in CS/IT किंवा MCA/MSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा सहायक व्यवस्थापक – 35 वर्षे अधिकारी श्रेणी II – 33 वर्षे कनिष्ठ अधिकारी – 30 वर्षे. भरती शुल्क सर्व प्रवर्गांसाठी - 1,770/- रुपये GST सह ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Exam Tips: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षांची भीती नको; हसत खेळत करा अभ्यास अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 मार्च 2022
    JOB TITLEMNS Bank Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसहायक व्यवस्थापक (Assistant Manager) अधिकारी श्रेणी II (Officer Grade II) कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech in CS/IT किंवा MCA/MSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी श्रेणी II (Officer Grade II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech in CS/IT किंवा MCA/MSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech in CS/IT किंवा MCA/MSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    वयोमर्यादासहायक व्यवस्थापक – 35 वर्षे अधिकारी श्रेणी II – 33 वर्षे कनिष्ठ अधिकारी – 30 वर्षे.
    भरती शुल्कसर्व प्रवर्गांसाठी - 1,770/- रुपये GST सह
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mscbitjan22/या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra

    पुढील बातम्या