मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Jobs: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक इथे विविध पदांसाठी मोठी पदभरती; इथे करा अप्लाय

Government Jobs: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक इथे विविध पदांसाठी मोठी पदभरती; इथे करा अप्लाय

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नाशिक, 29 नोव्हेंबर: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक (Maharashtra university of Health Sciences) इथे लवकरच मेडिकल क्षेत्रातील काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MUHS Nashik Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, डीन या पदांसाठी ही भरती (Government Jobs for professors in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

डीन (Dean)

एकूण जागा - 48

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक (Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

Engineersसाठी सुवर्णसंधी! BHEL नागपूर इथे 71,000 रुपये पगाराची नोकरी; करा अप्लाय

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

डीन (Dean) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

काही महत्त्वाच्या सूचना

राखीव श्रेणीतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जातवैधता सादर करावी प्रमाणपत्र आणि अलीकडील नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, जिथे लागू असेल तिथे देणं आवश्यक आहे.

आरक्षणाचा लाभ मागासवर्गीय / प्रवर्गातील उमेदवारांना मिळू शकेल जे फक्त महाराष्ट्र राज्यात वास्तव्य अशांना मिळणार आहे.

नियुक्तीसाठी 69 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पात्र उमेदवारांचा विचार केला जाईल मात्र 64 ते 69 वर्षे वयोगटातील उमेदवारांनी फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 / mpgi@muhs.ac.in

IT क्षेत्रात पडणार Jobs चा पाऊस! 'ही' IT कंपनी देणार 65,000 Jobs; वाचा सविस्तर

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 14 डिसेंबर 2021

JOB TITLEMUHS Nashik Recruitment 2021
या जागांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) डीन (Dean) एकूण जागा - 48
काही महत्त्वाच्या सूचना प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. डीन (Dean) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/ MS/ DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना पूर्ण वेळ शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक म्हणून 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्तारजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 / mpgi@muhs.ac.in
शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.muhs.ac.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Nashik, जॉब