Home /News /career /

Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग इथे 1013 पदांसाठी बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग इथे 1013 पदांसाठी बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 29 डिसेंबर: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग (Department of Land Records Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA Bhulekh Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तथा लिपिक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - एकूण जागा 1013 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - या पदांसाठी अर्ज करून इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मराठी टायपिंग 30 WPM. आणि इंग्रजी टंकलेखन 40 WPM . गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपात्र असणे आवश्यक आहे. BANK JOBS: युनियन बँक ऑफ इंडिया इथे 25 जागांसाठी भरती; या लिंकवर आताच करा अप्लाय वयोमर्यादा भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे यादरम्यान असणं आवश्यक आहे. या विभागांमध्ये होणार भरती कोकण, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद विभाग या विभागांमध्ये ही भरती होणार आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 300 /- रुपये मागासवर्गासाठी - 150/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 12वी उत्तीर्णांनो, Infosys कंपनीत Internship ची मोठी संधी; लगेच करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021
  JOB TITLE MAHA Bhulekh Recruitment 2021
  या पदांसाठी भरती भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - एकूण जागा 1013
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करून इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मराठी टायपिंग 30 WPM. आणि इंग्रजी टंकलेखन 40 WPM . गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपात्र असणे आवश्यक आहे.
  वयोमर्यादा भूकरमापक तथा लिपिक (Surveyor and Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे यादरम्यान असणं आवश्यक आहे.
  भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 300 /- रुपये मागासवर्गासाठी - 150/- रुपये
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra

  पुढील बातम्या