मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BANK JOBS: युनियन बँक ऑफ इंडिया इथे 25 जागांसाठी भरती; या लिंकवर आताच करा अप्लाय

BANK JOBS: युनियन बँक ऑफ इंडिया इथे 25 जागांसाठी भरती; या लिंकवर आताच करा अप्लाय

युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 डिसेंबर: युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Union Bank Of India Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager)

व्यवस्थापक (Manager)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) -

या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E, B.Sc. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच बिझनेस अॅप्लिकेशन्सच्या डिलिव्हरी मॅनेजमेंटमध्ये ,प्रकल्प व्यवस्थापन आणि कार्यक्रम व्यवस्थापन मध्ये 3+ वर्षांचा संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

Career Tips: Income Tax Officer होऊन आयकर विभागात मिळवा नोकरी; वाचा पात्रता

व्यवस्थापक (Manager) -

या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E, B.Sc. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच बिझनेस अॅप्लिकेशन्सच्या डिलिव्हरी मॅनेजमेंटमध्ये ,प्रकल्प व्यवस्थापन आणि कार्यक्रम व्यवस्थापन मध्ये 3+ वर्षांचा संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड

निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. केवळ किमान पात्रता आणि अनुभवाची पूर्तता केल्याने कोणताही अधिकार मिळणार नाही.

उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 800/- रुपये

SC/ST/OBC प्रवर्गासाठी - 150/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

गोल्डन चान्स! DRDO मध्ये Research Fellowship साठी भरती; 31,000 रुपये Stipend

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2022

JOB TITLEUnion Bank Of India Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) व्यवस्थापक (Manager)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E, B.Sc. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच बिझनेस अॅप्लिकेशन्सच्या डिलिव्हरी मॅनेजमेंटमध्ये ,प्रकल्प व्यवस्थापन आणि कार्यक्रम व्यवस्थापन मध्ये 3+ वर्षांचा संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E, B.Sc. (Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच बिझनेस अॅप्लिकेशन्सच्या डिलिव्हरी मॅनेजमेंटमध्ये ,प्रकल्प व्यवस्थापन आणि कार्यक्रम व्यवस्थापन मध्ये 3+ वर्षांचा संबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडनिवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल. केवळ किमान पात्रता आणि अनुभवाची पूर्तता केल्याने कोणताही अधिकार मिळणार नाही. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 800/- रुपये SC/ST/OBC प्रवर्गासाठी - 150/- रुपये
शेवटची तारीख07 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब